बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पराभवानंतर धोनी संतापला; ‘यांना’ ठरवलं पराभवासाठी जबाबदार

दुबई | आयपीएलच्या कालच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने चेन्नई सुपर किंग्जसचा 37 रन्सने पराभव केला. 5 पराभवांना सामोरं जावं लागल्याने चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी संतापला आहे.

धोनीने पराभवाला फलंदाजांना जबाबदार धरलं आहे. धोनी म्हणाला, आमच्या फलंदाजांनी चांगला खेळ करण्याची आवश्यकता होती. फलंदाजी आमचा चिंतेचा विषय आहे. फलंदाजीसंदर्भात काहीतरी करणं गरजेचं आहे.

शिवाय गोलंदाजांबाबत देखील धोनीने निराशा व्यक्त केलीये. तो म्हणाला, गोलंदाजी करत असताना आम्ही शेवटच्या चार षटकांमध्ये चांगली कामगिरी केली नाही.

महत्वाच्या बातम्या-

…तुम्ही कुणाच्या कडेवर आहात हे विचारणार नाही- रोहित पवार

सत्तेची स्वप्न पाहू नका, आम्हीही तुमचे बाप आहोत- चंद्रकांत पाटील

हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या डीनपदी दुसऱ्यांदा मराठमोळ्या श्रीकांत दातार यांची नियुक्ती

मोदी सरकारच्या काळात देशातील परिस्थिती मृतावस्थेकडे चाललीये- सुशीलकुमार शिंदे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More