धोनीच्या नावावर कारकिर्दीतला सर्वात लाजिरवाणा विक्रम

Photo- AFP

मुंबई | वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात भारताचा क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीच्या नावावर सर्वात लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली. २००१ नंतरचं सर्वात संथ अर्धशतक धोनीच्या नावावर जमा झालंय. 

वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक पूर्ण करण्यासाठी धोनीने तब्बल १०८ चेंडू घेतले. याआधी हा विक्रम सौरव गांगुलीच्या नावावर होता.

२००५ साली गांगुलीने श्रीलंकेविरुद् खेळताना अर्धशतक पूर्ण करण्यासाठी १०५ चेंडू तर बांगलादेशविरुद्ध २००७ साली त्याने अर्शतक पूर्ण करण्यासाठी १०४ चेंडू घेतले होते.

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या