मनोरंजन

पप्पा, चांगले आहेत की वाईट?; धोनीच्या मुलीचं उत्तर सोशल मीडियात व्हायरल

मुंबई | टीम इंडियाचा माजी कर्णधार कॅप्टनकूल महेंद्र सिंह धोनीची मुलगी झिवाचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. महेंद्रसिंग धोनीने स्वतः इन्स्टाग्रामवर हा व्हीडिओ पोस्ट केला आहे. 

झिवा फुग्यांसोबत खेळताना दिसत आहे. यावेळी धोनीची पत्नी साक्षी झिवाला विचारते की, ‘झिवा, पापा चांगले आहेत की वाईट?’ तेव्हा तात्काळ उत्तर येतं. ‘तुम्ही सगळे चांगले आहात’.

एवढंच नव्हे तर झिवा हे उत्तर सारखं सारखं बोलत होती. या व्हीडिओला इन्स्टाग्रामवर चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. 

A post shared by M S Dhoni (@mahi7781) on

महत्त्वाच्या बातम्या-

-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘त्या’ व्हीडिओवर एक रुपयाही खर्च नाही!

-चंद्रावर आहे गोठलेल्या स्थितीतील पाणी; नासाच्या शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा

-मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड जाहीर; कोण आहे पहिल्या क्रमांकावर?

-वाजपेयींची आठवण म्हणून ‘या’ शहराचं नाव होणार ‘अटल नगर’

-सातासमुद्रापार शिवरायांचा डंका; जयघोषांनी दुमदुमली अमेरिका….

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या