खेळ

मैदानाबाहेरही धोनी हिट! भरला सर्वात जास्त कर…

रांची | भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी क्रिकेटबरोबरच बाहेरही हिट झाला आहे. बिहार आणि झारखंड या राज्यात सर्वात जास्त कर भरणारा तो करदाता ठरला आहे.

आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये धोनीनं 12.17  कोटींचा कर भरला आहे. फोर्ब्सनं सादर केलेल्या अहवालानुसार वर्ष 2015 मध्ये धोनीची एकूण कमाई 217 कोटी इतकी होती. 

धोनीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून एकदिवसीय सामन्याचा कर्णधारपदाचाही त्याने राजीनामा दिला आहे. धोनीला फक्त क्रिकेटचं वेड नाही तर तो फुटबॉल आणि हॉकी या खेळांसोबत जोडला गेला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आंदोलनात काही पेड लोक घुसले आहेत- चंद्रकांत पाटील

-शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेंना मराठा मोर्चेकऱ्यांची धक्काबुक्की, पिटाळून लावलं!

-काकासाहेबच्या कुटुंबियांना मदत जाहीर; भावाला सरकारी नोकरी देणार!

-महाराष्ट्राची जनता मला विठ्ठल-रखुमाईसारखे- देवेंद्र फडणवीस

-मराठा मोर्चानं आणखी एक मागणी वाढवली, ‘मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा!’

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या