खेळ

आई-बहिणीवरून शिव्या द्यायच्या नाहीत; धोनीचा खेळाडूंना दम

मुंबई | ‘द धोनी टच’ हे पुस्तक नुकतच प्रदर्शित झालं आहे. या पुस्तकात भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबद्दल काही किस्से सांगितलं आहेत.

२०११ वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी वेळी प्रतिस्पर्धी टीमच्या खेळाडूंना आई-बहिणीवरून शिव्या द्यायच्या नाहीत अशी ताकीद धोनीनं खेळाडूंना दिली होती. तुम्ही अशा शिव्या दिल्या तर त्यामुळे खेळाडूंच्या आई आणि बहिणीलाही याचा त्रास होईल, असं धोनी म्हणाला होता.

दरम्यान, प्रतिस्पर्धी टीमला मानसिकदृष्ट्या हरवायचं असेल तर तुमच्या स्टाईलनं करा. शिवी देऊन करू नका असं धोनीनं खेळाडूंना सांगितलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या–

-मुख्यमंत्र्यांच्या नकारामुळे ‘यांना’ मिळणार विठ्ठलाच्या पुजेचा मान!

-इम्रान खान यांच्या खाजगी आयुष्यावर पत्नीचा गौप्यस्फोट

-मराठा समाजाला 16 टक्के ठेवलेलं आरक्षण मिळेल, याची खात्री काय? राज ठाकरेंचा सवाल

-पूजा करण्यासाठी मला झेड प्लस सुरक्षा आहे, मला कोणीच हात लावू शकत नाही- मुख्यमंत्री

-आषाढी यात्रा सुरळीतपणे पार पाडू द्या- उदयनराजे भोसले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या