मुंबई | सीएसकेने किंग्ज इलेव्हन पंजाबविरूद्धचा सामना सहजपणे जिंकला. या विजयामुळे धोनीच्या चेन्नईची गाडी पुन्हा एकदा विजयी मार्गावर परतली आहे. अशातच या सामन्यात धोनीने एका विक्रमाला गवसणी घातली आहे.
धोनीने केएल राहुलचा झेल घेत विकेटकीपर म्हणून 100 कॅच घेणारा तो आयपीएल इतिहासातील दुसरा खेळाडू ठरला आहे.
दरम्यान, सर्वाधिक झेल पकडणाऱ्यांच्या यादीत केकेआर संघाचा कर्णधार दिनेश कार्तिक 103 झेल घेत पहिल्या स्थानावर आहे.
MS Dhoni adds another feather to his cap.
Gets to 100 catches as a wicketkeeper in the IPL 👏👏#Dream11IPL pic.twitter.com/FWNd6Y7FvP
— IndianPremierLeague (@IPL) October 4, 2020
महत्वाच्या बातम्या-
अब ना छोडेंगे हम! चेन्नईचं जबरदस्त पुनरागमन, 10 विकेट्सने केला पंजाबचा पराभ
‘रिया चक्रवर्तीला त्रास देऊ नका, तिला सोडून देण्यात यावं..’; काँग्रेस नेत्याची मागणी
‘योगी आदित्यनाथ यांचीच नार्को टेस्ट करावी’; राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याची मागणी
Comments are closed.