Top News आरोग्य खेळ

…म्हणून मी खेळताना थकलो होतो- महेंद्रसिंग धोनी

दुबई | सनरायझर्स हैद्राबाद विरूद्धच्या सामन्यादरम्यान चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी खेळताना फार थकला असल्याचं जाणवत होतं. अखेर सामन्यानंतर धोनीने यावर स्पष्टीकरण दिलंय.

धोनी म्हणाला, मला कोणताही त्रास नाहीये. दुबईतल्या उष्ण हवामानामुळे माझ्या घशाला सारखी कोरड पडत होती. त्यामुळे मी खेळू शकलो नाही. पण मी खेळण्याचा खूप प्रयत्न करत होतो.

धोनीने शेवटच्या ओव्हरमध्ये फटकेबाजी करत 36 चेंडूत 47 धावांची खेळी केली. मात्र दमलेल्या धोनाला संघाला विजय मिळवून देता आला नाही.

महत्वाच्या बातम्या-

हाथरसमध्ये पोलिसांची मुजोरी सुरूच, महिला खासदारावर केला लाठीमार

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका पुष्पा भावे यांचं निधन

योगी सरकार तातडीने बरखास्त करा त्याशिवाय…- नसीम खान

देशात कोरोनाच्या मृत्यू संख्येने गाठला 1 लाखांचा टप्पा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या