Top News

धुळे अपघातातील मृतांची संख्या वाढली; मृतांच्या नातेवाईकांना तत्काळ 10 हजारांची मदत

Loading...

औरंगाबाद | धुळे जिल्ह्यातील निमगुळ गावाजवळ झालेल्या अपघातातील मृतांची संख्या 15वर पोहोचली आहे. तर 35 जण जखमी आहेत. सर्व जखमी प्रवाशांवर धुळ्यातील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

एसटी मालवाहू कंटेनरवर धडकून भीषण अपघात झाला आहे. ही धडक इतकी जबरदस्त होती की बसची अर्थी बाजू अक्षरश: चक्काचूर झाली आहे. या भीषण अपघातात बस चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे

अपघातातील सर्व मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 हजार रूपये तर जखमींना एक हजार रूपये तत्काळ मदत म्हणून देण्यात आले आहेत.

दरम्यान, जखमींमधील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-धुळ्यात एसटी कटेनरवर धडकून भीषण अपघात; 10 जणांचा मृत्यू

-कोहिनूर प्रकरणी राज ठाकरेंना ईडीची नोटीस; चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश!

-अरूण जेटलींची प्रकृती चिंताजनक; महत्वाचे नेते एम्समध्ये

-उद्यापासून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंचा पूरग्रस्त भागाचा दौरा!

-गोपीचंद पडळकर ‘या’ मतदारसंघातून विधानसभा लढणार???

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या