धुळे महापालिका: निकालांआधीच ‘ही’ महिला विजयी

धुळे महापालिका: निकालांआधीच ‘ही’ महिला विजयी

धुळे |सध्या महापालिकेच्या निवडणुकांची मतमोजणी चालू आहे. मात्र, निकालांआधीच धुळ्यामध्ये समाजवादी पक्षातून फातिमा अन्सारी बिनविरोध निवडून आल्या आहेत.

धुळ्यातील निवडणुकीत फोजिया अन्सारी बानो यांनाही खंडपीठाने नामांकन दिलं होतं. पण त्याला प्रतिस्पर्धी फातिमा अन्सारी यांनी आव्हान दिलं होतं.

आपलं वय 19 वर्ष आहे हे फोजीया यांनी लपवलं होतं. त्यामुळे खंडपीठाने त्यांची उम्मेदवारी रद्द केली होती.

दरम्यान, धुळेमधून बंडखोर नेते अनिल गोटे यांची पत्नी आणि मुलगी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे अनिल गोटे यश मिळवतात का? याकडे सगळ्याचं लक्ष आहे.

महत्वाच्या बातम्या-

-अहमदनगरमध्येही भाजप आघाडीवर, पाहा काय आहेत पहिले कल…

-निकालाआधीच श्रीपाद छिंदमला दणका; भाऊ श्रीकांत छिंदमला अटक

-राम मंदिरासाठी भीक मागत नाही, अध्यादेश काढा; संघाने भाजपला सुनावले

-भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यानं मोफत वाटला कांदा

-“मराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान”

Google+ Linkedin