धुळ्यात पहिला कल भाजपच्या बाजूने, पाहा किती जागांवर घेतली आघाडी…

धुळ्यात पहिला कल भाजपच्या बाजूने, पाहा किती जागांवर घेतली आघाडी…

धुळे | महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पहिले कल भाजपसाठी सुखद असून भाजपने याठिकाणी आघाडी घेतली आहे. 

धुळ्यात भाजपने 20 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यांना शह देणाऱ्या आमदार अनिल गोटेंच्या लोकसंग्राम पक्षाने 2 जागांवर आघाडी घेतली आहे.

भाजप तसेच इतर पक्षांने घेतलेली आघाडी तात्पुरत्या स्वरुपाची आहे. त्यात बदल होऊ शकतात. 

धुळे महापालिका निवडणुकीचे आणखी अपडेट आले असून काँग्रेस-राष्ट्रवादीने देखील 13 जागांवर आघाडी घेतल्याचं कळतंय. 

महत्वाच्या बातम्या-

-राम मंदिरासाठी भीक मागत नाही, अध्यादेश काढा; संघाने भाजपला सुनावले

-भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यानं मोफत वाटला कांदा

-“मराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान”

-…असे हल्ले गल्लीबोळातील नेत्यांवर होत असतात- प्रकाश आंबेडकर

-आता श्रीपाद छिंदमच्या भावावर देखील गुन्हा दाखल

Google+ Linkedin