Top News

धुळे हत्याकांडातील दोषींवर कारवाई झाली पाहिजे- प्रकाश आंबेडकर

धुळे | धुळे हत्याकांडापूर्वी ज्यांनी अफवा पसरवली होती त्यांच्यावर कारवाई झाली पाहिेजे, असं मत भारिप नेते प्रकाश आंबडेकर यांनी व्यक्त केलं आहे. ते मंगळवेढा येथे बोलत होते.

अनुदान देऊन शासनाने आपली जबाबदारी झटकली आहे. असे न होता या समाजाचे कायमस्वरुपी पुनर्वसन होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. या समाजाची भटकंती थांबण्यासाठी शासनाने लक्ष घातले पाहिजे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, या हत्याकांडापूर्वी अफवा पसरवली नसती तर हे हत्याकांड घडले नसते, असंही त्यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणार; शरद पवार यांची मोठी घोषणा

-अखेर शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

-नागपूर अधिवेशनात भिडेंच्या शेतातील आंब्यांचा बोलबाला

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फाजील ‘लाड’ भोवले- शिवसेना

-मुख्यमंत्र्यांना आता खडसेंना मंत्रिमंडळात घ्यावेच लागेल- उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या