धुळ्यात शिवसैनिक म्हणतात, मोदी तुमच्याशी वैर नाही पण डॉ. भामरे तुमची खैर नाही!

धुळे |  मोदी तुमसे बैर नही, डॉ. भामरे तेरी खैर नही’… अशा घोषणा देत धुळ्यातील शिवसैनिकांनी भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या बद्दल रोष व्यक्त केला आहे.

डॉ. सुभाष भामरे हे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. काँग्रेस कडून भामरे यांच्या विरोधात कुणाल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

युती होऊन ही शिवसैनिकांच्या मनात डॉ. भामरेंबद्दल राग असल्याचं दिसून दिसून येत आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे शिवसैनिकांनी काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांच्याबद्दल चांगल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

पुण्यात अनिल शिरोळेंना डच्चू तर गिरीश बापटांना लागली लॉटरी!

मुख्यमंत्र्यांची ‘पॉवर’फुल खेळी, सुप्रिया सुळेंच्या विरोधात कांचन कुल यांना उमेदवारी

रणजितसिंह मोहिते भाजपात गेले, त्यावर माढा राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे म्हणतात…

उस्मानाबादेत राष्ट्रवादी-शिवसेनेची बीग फाईट; दोन्ही पक्षाचे उमेदवार ठरले

माढ्यात राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला; शरद पवारांनी केली घोषणा