Dia Mirza | बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाने एका मुलाखतीत बोलताना ग्लॅमरस विश्वातील धक्कादायक सत्य सांगितलं आहे. यावेळी बोलताना दिया मिर्झाने (Dia Mirza) मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र दिया मिर्झाच्या वक्तव्याची चर्चा आहे.
एका मुलाखतीत दिया मिर्झाने अभिनेत्रींच्या आयुष्याबद्दल सांगितलं आहे. काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमधील महिलांचा प्रवास फार कठीण होता. दिया मिर्झाने (Dia Mirza) देखील अनेक प्रसंगांचा सामना केला आहे.
Dia Mirza चा मोठा खुलासा
करियरच्या सुरुवातील मी घाबरली होती. कारण मीडिया आणि इंडस्ट्रीमध्ये एवढंच सांगितलं जातं की, तू एक महिला आहेस. त्यामुळे तुझं करियर ठराविक काळापर्यंत असेल. जर तुझं वय 20 आहे तर, तुला सेलिब्रिटींसोबत कास्ट केलं जाणार नाही, असं दिया मिर्झाने (Dia Mirza) म्हटलं.
करियरच्या सुरुवातील मी घाबरली होती. कारण मीडिया आणि इंडस्ट्रीमध्ये एवढंच सांगितलं जातं की, तू एक महिला आहेस. त्यामुळे तुझं करियर ठराविक काळापर्यंत असेल. जर तुझं वय 20 आहे तर, तुला सेलिब्रिटींसोबत कास्ट केलं जाणार नाही. पुरुष अभिनेत्यांना देखील एका ठराविक वयाची अभिनेत्री हवी असते. तुम्हाला स्वतःला योग्यप्रकारे दाखवता आलं पाहिजे, असं दिया मिर्झाने म्हटलं आहे.
दिया ‘IC 814: द कंधार हाईजॅक’ सीरिजमध्ये दिसली आहे. सीरिजमध्ये अभिनेत्रीसोबत नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर, विजय वर्मा, कुमुद मिश्रा आणि मनोज पाहवा यांसारख्या सेलिब्रिटींनी मुख्य भूमिका बजावली.
दिया मिर्झा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘संकेत बावनकुळेसह मित्र…’; नागपूर हिट अँड रन प्रकरणी महत्त्वाची बातमी समोर
विदर्भासह ‘या’ जिल्ह्यांत आज जोरदार बरसणार; यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी
सोलापूरात भाजपला खिंडार?; तब्बल ‘इतके’ नेते शरद पवार गटात जाणार?
खुशखबर! आयफोन झाले स्वस्त; जाणून घ्या किंमती
राहुल गांधींसोबत दिसलेली ‘ती’ मिस्ट्री गर्ल कोण?; व्हायरल फोटोमुळे चर्चेला उधाण