मधुमेहाच्या रुग्णांनो ‘ही’ गोष्ट करा आणि झटक्यात मधुमेहापासून सुटका मिळवा

Diabetes l आजकाल भारतात मधूमेहाची रुग्ण सर्वात जास्त आढळतात. त्यामुळे ब्लड प्रेशर (BP) आणि डायबिटीजमुळे अनेक नागरिक आजारी आहेत. कारण प्रत्येक व्यक्तीची प्रकृती ही एकसारखी नसते. ज्या नागरिकांना डायबिटीजचा त्रास आहे अशा नागरिकांनी डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी शरीराला एक्टीव्ह ठेवणे गरजेचे असते. अशातच आयुर्वेदिक अशा काही वनस्पती आहेत ज्यामुळे शरीरातील शुगर कंट्रोल ठेवणे सोपे जाते.

डायबिटीजपासून मिळवा सुटका :

डायबिटीज या आजारापासून सुटका मिळवायची असल्यास ज्येष्ठमधाची कांडी रामबाण ठरु शकते. कारण ज्येष्ठमधाच्या कांडीमध्ये एंटीऑक्सीडेंट्स आणि पोषक तत्वे जास्त प्रमाणात असतात. मात्र आता सर्वाना प्रश्न पडला असेल की ज्येष्ठमधाची कांडीमुळे शुगर कंट्रोल कशी ठेवायची. तर शरीरात ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी ज्येष्ठमध खूप महत्वाचे आहे.

ज्येष्ठमधात एंटीऑक्सीडेंट्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे डायबिटीज दरम्यान होणाऱ्या समस्या कमी करण्यासाठी ज्येष्ठमध ही वनस्पती अत्यंत फायद्याची आहे. अशातच आता काही संशोधनातुन समोर आले आहे की, ज्येष्ठमधाच्या काड्यांचे सेवन केल्याने वारंवार साखर खाण्याची इच्छा कंट्रोल होते. त्यामुळे ज्येष्ठमधामुळे ब्लड शुगर लेव्हल काही प्रमाणात कमी होत.

Diabetes l ज्येष्ठमधाचा चहा आरोग्यासाठी फायदेशीर :

ज्येष्ठमध काडीचे सेवन तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी करावे. त्यासाठी रात्री झोपताना तोंडात ज्येष्ठमधाच्या काडी ठेवावी. कारण ज्येष्ठमधाच्या काडीमुळे तुम्हाला साखर खाण्याची वारंवार इच्छा होत नाही. याशिवाय तुम्ही ज्येष्ठमधाच्या चहाचे देखील सेवन करू शकता.

ज्येष्ठमधाचा चहा तयार करण्यासाठी 1 कप पाणी घ्या. त्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 ज्येष्ठमधाच्या काड्या टाकून चहा बनवावा. नंतर तो चहा गाळून घ्या आणि सेवन करा. यामुळे ब्लड शुगरची लेव्हल देखील कमी होण्यास मदत होते. जेष्ठमध ही वनऔषधी आपल्याला कधीही आणि कुठेही अगदी सहजपणे उपल्बध होऊ शकते.

News Title : diabetes patient eat glycyrrhiza glabra

महत्त्वाच्या बातम्या-

बाप्पाच्या आगमनाला 9 दिवस बाकी! ‘या’ 4 गोष्टी चुकूनही विसरू नका!

अजा एकादशीच्या दिवशी ‘हे’ काम करा; विष्णूच्या कृपेने सर्व अडथळे दूर होतील!

प्रतीक्षा संपली! बहुप्रतीक्षित ‘पुष्पा 2’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज

भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा कुख्यात गुंडाने केला सत्कार; नेमकं काय समीकरण असणार

लाडकी बहीण योजनेसाठी आता घरबसल्या आधार कार्ड बँकेला लिंक करा; जाणून घ्या स्टेप्स