पुणे महाराष्ट्र

…यांच्या बापाने असा निर्णय घेतला होता का?; अजित पवार संतापले

बारामती | दूध दरवाढीच्या मुद्यावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. यांच्या ‘बा’ ने असा निर्णय घेतला होता का? अशा शब्दात त्यांनी सरकारला सुनावलं आहे. ते बारामतीत बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत दुधाला 5 रुपये, दूध पावडरला 50 रुपये प्रतिकिलो अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र तो बदलण्यात आला. त्यामुळे पवारांनी हल्ला चढवला.

दरम्यान, धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकार वेळकाढूपणा करत आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या–

-लॉर्ड्सवर भारतीयांचा कल्ला; घुमला ‘मेरे देश की धरती’ आवाज!

-भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात त्यानं चक्क तिला प्रपोज केलं, पहा पुढे काय घडलं…

-गुजरातमध्ये काँग्रेसला धक्का; दोन बडे नेते भाजपमध्ये दाखल

-शिवसेनेला मोठा धक्का; विनायक निम्हण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

-भाजपच्या भगवद्गीता वाटपाची उद्धव ठाकरेंनी उडवली खिल्ली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या