‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का?

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारीत असलेला बहुचर्चित ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बालपण ते पंतप्रधानपदापर्यंत पोहचण्याचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. 

मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात हा ट्रेलर लाँच करण्यात आला. यावेळी चित्रपटातील मुख्य कलाकार उपस्थित होते. चित्रपटात अभिनेता विवेक ओबेराॅय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भुमिका साकारत आहे. 

चित्रपटात बोमन इराणी, बरखा मिष्ट, मनोज जोशी, प्रशांत नारायण, जरीना वहाब, अंजन श्रीवास्तव आदी कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.

दरम्यान, चित्रपटाचे दिग्दर्शन उमंग कुमार यांनी केले असून 5 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-नवनीत राणा अमरावतीतून लढणार, स्वत: पवार प्रचाराला येणार

-तब्बल 26 वर्षानंतर अनिल अण्णा गोटे शरद पवारांच्या भेटीला!

-युती सोडणे योग्य नाही, राज्यातल्या सत्तेत आरपीआयला वाटा मिळणार- रामदास आठवले

-बच्चू कडूंच्या ‘प्रहार’ कडून शेतकरी कुटुंबातील वैशाली येडेंना लोकसभेची उमेदवारी

-सर्वात सुखी देशांच्या यादीत भारताची रँक घसरली! पाकिस्तानही आपल्या पुढे