मुंबई | पेट्रोल आणि डिझेल पुन्हा एकदा महागलं आहे. डिझेलच्या दरात 14 पैशांनी तर पेट्रोलच्या दरात 13 पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे पेट्रोल डिझलचे भाव वाढले आहेत. तसंच रूपयाची झालेली घसरण ही या भाववाढीला कारणीभूत असल्याचं बोललं जातंय.
दरम्यान, डाॅलरच्या तुलनेत रूपयाची झालेल्या घसरणीपासून तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ झालेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-आरएसएसच्या कार्यक्रमाला राहुल गांधींना आमत्रंण?
सनातन संस्था बंदीच्या मागण्यांना भीक घालत नाही!
-बैठकीत महिला खासदारावर भडकले मोदी!
वैभव राऊतसह कुणाशीही आमचा संबंध नाही; सनातनचा खुलासा
-काँग्रेसला मोठा धक्का; संजय खोडकेंची होणार पुन्हा राष्ट्रवादीत एंन्ट्री?