दिग्विजय सिंह यांच्या गच्छंतीवर त्यांचे बंधू नाराज, सोनियांवर निशाणा

नवी दिल्ली | काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांना गोवा आणि कर्नाटकच्या प्रभारीपदावरुन हटवल्यामुळे त्यांचे बंधू लक्ष्मण सिंह कमालीचे नाराज झाले आहेत. त्यांनी याप्रकरणी थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर हल्ला चढवला आहे. ट्विटरवरुन त्यांनी हा हल्ला चढवला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अशाच एका वादग्रस्त ट्वीटमुळे लक्ष्मण सिंह चर्चेत आले होते. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या