वादग्रस्त जागेवर स्वतःचं मंदिर उभारावं अशी इच्छा खुद्द रामचंद्रांची नसेन!

नवी दिल्ली | वादग्रस्त जागेवर स्वतःचं मंदिर उभारावं अशी इच्छा खुद्द रामचंद्रांची नसेन, असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी केलं आहे. ते मध्य प्रदेशमधील एका सभेत बोलत होते.

जेव्हा निवडणुका येतात त्याचवेळी राम मंदिराचा मुद्दा चर्चेत येतो. ही किती विचित्र गोष्ट आहे. राम मंदिर उभरावं सर्वांच्या मनात आहे. मात्र वादग्रस्त जागेवर मंदिर उभारण्याची इच्छा श्रीरामांची नसेल, असं त्यांनी म्हटलं. 

न्यायालयाच्या निकालाचा आदर ठेवू असं सरकार म्हणतं. श्रीरामाची इच्छा असेन तर मंदिर नक्कीच उभारलं जाईन, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात. आणि मंदिरासाठी अध्यादेश आणावा अशी मागणी होते, असं त्यांनी सांगितलं. 

दरम्यान, ही उदाहरणं देत राम मंदिराच्या मुद्द्यावरुन वाद निर्माण व्हावा एवढीच या लोकांची इच्छा आहे, असंही त्यांनी म्हटलं. 

महत्त्वाच्या बातम्या-

-मराठ्यांनी 1 डिसेंबरला जल्लोषासाठी तयार रहावे- देवेंद्र फडणवीस

-ओवेसीसारख्या गद्दारांनी पाकिस्तानातून निवडणूक लढवावी!

-भारतासारख्या गरीब देशात जाऊन चूक केली; ‘या’ खेळाडूचं वादग्रस्त वक्तव्य

-जेएनयूमधील कंडोम मोजणाऱ्या भाजप आमदाराचा पत्ता कट!

-मुलीकडं एकटक पाहून डोळा मारणं महागात; तरुणाला 3 वर्षांची सक्तमजुरी