मनोरंजन

‘दिलबर… दिलबर…’ गाण्याचं रिमिक्स व्हर्जन पाहिलं का???

मुंबई | लोकप्रिय गाणं ‘दिलबर दिलबर’ या गाण्याचं रिमिक्स व्हर्जन प्रदर्शित झालं आहे. सत्यमेव जयते या चित्रपटात ते गाणं दिसणार आहे.

1999 साली सिर्फ तुम हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटातील ‘दिलबर दिलबर’ हे गाणं बरंच गाजलं होत. सुष्मिता सेन आणि संजय कपूर या गाण्यात झळकले होते.

दिलबर दिलबर गाण्याची लोकप्रियता लक्षात घेता, सत्यमेव जयते या चित्रपटात या गाण्याचं रिमिक्स व्हर्जन करण्यात आलं आहे. त्यात जाॅम अब्राहम, नोरा फतेही हे थिरकताना दिसत आहे.

पाहा नवीन गाणं-

पाहा जुनं गाणं-

महत्त्वाच्या बातम्या –

-नागपूर अधिवेशनात पहिल्याच दिवशी 10 विधेयकं सादर

-आषाढी जवळ आलीय, मात्र आमचा पांडुरंग आमच्याजवळ नाही- एकनाथ खडसे

-‘मेंटल है क्या’ म्हणत कंगणा आणि राजकुमार राव सेटवरच भांडले

-नागपूर अधिवेशनात भिडेंच्या शेतातील आंब्यांचा बोलबाला

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फाजील ‘लाड’ भोवले- शिवसेना

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या