दिलीप गांधी बंडांच्या तयारीत; सुजय विखेंच्या अडचणी वाढणार???

नगर |  अहमदनगर लोकसभेचे विद्यमान खासदार दिलीप गांधी त्यांचं तिकीट कापल्याने पक्षावर नाराज होऊन बंड करण्याच्या तयारीत आहेत. आज (रविवार) नगरमध्ये त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक बोलावली आहे.

नुकतेच भाजपवासी झालेल्या राधाकृष्ण विखेंचे सुपुत्र सुजय विखेंना नगरची उमेदवारी दिल्याने दिलीप गांधी चांगलेच नाराज झाले आहेत.

गांधींच्या बंडांने सुजय विखेंच्या अडचणी चांगल्याच वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर योग्य निर्णय जाहीर करू, अशी भूमिका दिलीप गांधींनी घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या-

बीडमध्ये मेटेंना पंकजा मुडेंशी पंगा नडला; शिवसंग्रामचे दोन ZP सदस्य भाजपात

काँग्रेस नेते रणजितसिंह निंबाळकर उद्या भाजपामध्ये प्रवेश करणार

“माढ्यातून संजय शिंदेंना उमेदवारी म्हणजे बळीचा बकरा”

‘बच्चू कडूंनी ठरवलंय रावसाहेब दानवेंना पाडायचं म्हणजे पाडायचं…..’

चुकीनेच माणूस शिकतो… ‘पार्थ यांनी शरद पवारांचं वाक्य सार्थ ठरवलं’