मोदींचं भाषण सुरू असताना खासदार स्टेजवरच ढाराढूर झोपले; पाहा व्हिडिओ

अहमदनगर | पंतप्रधान नरेंद्र मोदीचं भाषण सुरू असताना अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी झोप घेताना दिसले. सध्या सोशल मिडियावर त्यांचा झोप घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

नगर शहरामध्ये आयुष्यमान योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण लावण्यात आले. हे भाषण सुरू असतानाच खासदार दिलीप गांधी यांना झोप येऊ लागली. त्यांनी झोप आवरत नव्हती. अखेर त्यांनी मोदींचे भाषण सुरू असतानाच झोप घेतली.

दरम्यान, त्यांच्या या झोपेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे त्यांच्यावर नेटकऱ्यांनी प्रंचंड टीका केली आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजपला मोठा धक्का; ‘या’ महिला नेत्याचा भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश

-ना डीजे ना उदयनराजे; साताऱ्यात फक्त शिवेंद्रराजे…

-मेरे पुलिस दोपहर का लंच अपने घर मे करेंगे…

-20 वर्षे भाजपची सेवा केल्याचं हे फळ मिळालं; भाजपच्या जेष्ठ नेत्याची खदखद

-लठ्ठपणामुळेही होऊ शकतो कॅन्सर; महिलांना सर्वाधिक धोका

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या