Top News मनोरंजन

दिल जीत लिया दिलजीत!; शेतकऱ्यांचा थंडीपासून बचाव करण्यासाठी दिले 1 कोटी

दिल्ली । पंजाबी गायक व अभिनेता दिलजित दोसांझ आणि कंगणा राणावत यांच्यातील ट्विटर वॉर चांगलाच रंगला. तर आता दिलजितचा दिलदारपणा समोर आलाय.

दिलजितने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना 1 कोटी रुपयांची देणगी दिलीये. शेतकरी आंदोलन करतायत त्या ठिकाणी कडाक्याची थंडी आहे. थंडीपासून संरक्षण व्हावं यासाठी त्याने हा निर्णय घेतलाय.

दिलजित थंडीपासून शेतकऱ्यांचं रक्षण करण्यासाठी कपडे आणि ब्लँकेटस देण्याचा निर्णय घेतलाय. हे कपडे खरेदी करण्यासाठी दिलजितमे 1 कोटी रुपये दान केलेत.

दिलजितने याबद्दल स्वत:हून काही सांगितलं नाहीये. तर पंजाबी गायक सिंघा याने शेतकऱ्यांसमोर झालेल्या कार्यक्रमात हा खुलासा केलाय.

महत्वाच्या बातम्या-

नो मराठी… नो ॲमेझॉन; ॲमेझॉनविरोधात मनसेची नवी मोहीम

“खोटे संदर्भ देऊन कंगणा सतत विष ओकते, तिला रोखलंच पाहिजे”

“पाटील शब्दाचे पक्के आहेत त्यांनी आता हिमालयात जायला हवं”

धक्कादायक! पुण्यात सासऱ्यानेच दिली सुनेची सुपारी पण झालं असं की…

दिल्लीला धडक देण्यासाठी निघाले बच्चू कडू; रस्त्यात दिसलं ‘हे’ भावस्पर्शी चित्र

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या