महाराष्ट्र मुंबई

आदित्य ठाकरेंसोबतच्या डिनर डेटबाबत दिशा म्हणते…

मुंबई | अभिनेत्री दिशा पटानी आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या डिनर डेटबाबतच्या चर्चांना दिशा पटानीने पुर्ण विराम दिला आहे.

दोन मित्र एकत्र डिनरला जाऊ शकत नाहीत का? असा सवाल करत दिशा पटानीने डिनर डेटबाबतच्या चर्चांबद्दल मौन सोडलं.

मुलगा किंवा मुलगी या आधारावर मी माझे मित्र निवडत नाही. माझ्या मित्रांच्या यादीत खूप मुलं आणि मुली आहेत, असं दिशाने म्हटलं आहे.

लोक काय म्हणत आहेत? सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. याकडे मी लक्ष देत नाही. माझ्या मनाला जे वाटतं ते मी करते. लोकांच्या बोलण्याचा माझ्यावर काही परिणाम होत नाही, असं दिशा म्हणाली.

महत्वाच्या बातम्या

-“कोल्हापूरकरांचा स्वाभिमान डिवचल्यास काय होतं हे पवारांनी ध्यानात ठेवावं!”

-वंचित आघाडीबरोबर येणार का??? अजित पवार म्हणतात…

-मी लवकरच भाजपमध्ये जाणार आणि शंभर टक्के मंत्रीही होणार- अब्दुल सत्तार

-आमदार-खासदारांना किती वेतन आणि भत्ते मिळतात माहितीये का तुम्हाला???

-ओबीसी आरक्षणाचे तीन तुकडे करणं घातक- छगन भुजबळ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या