कितीही शर्यत केली तरी ते जिंकू शकत नाहीत; कारण आमचं वजनच वेगळं!

सिंधुदूर्ग | पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कितीही शर्यत केली तरी ते जिंकू शकत नाहीत, कारण आमचं वजनचं वेगळं आहे, अशी बोचरी टीका माजी खासदार नीलेश राणे यांनी केली आहे.

सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी विविध स्थानिक मुद्दयांवर भाष्य केलं.

वाळूचा लिलाव झाला नसल्याने त्याचा परिणाम व्यावसायिकांवर होत आहे आणि त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असंही नीलेश राणे म्हणाले.

दरम्यान, फक्त पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले याचा राग बाहेर काढण्यासाठी केसरकरांनी हा प्रश्न तसाच ठेवला, असाही आरोपही नीलेश राणे यांनी यावेळी केला.

महत्वाच्या बातम्या –

-रामानंतर आता विठ्ठलाचा धावा; उद्धव चंद्रभागेच्या तीरी करणार आरती!

-भाजप-शिवसेना युती होणारच-रावसाहेब दानवे

“‘हर हर मोदी, घर घर मोदी’ नारा देणाऱ्या मोदी सरकारला शेवटची घरघर”

-लोकसभेला काय करायचं ते आम्ही ठरवू; उद्धव ठाकरे पुन्हा आक्रमक

-स्वतःला वाचवण्यासाठी मोदींनी सर्वोच्च न्यायालयाला फसवले- काँग्रेस