बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘भूज’ चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर अभिषेक दुधैयांची मुलाखत, पाहा व्हिडीओ

मुंबई | ओटीटी प्लॅटफाॅर्मवर नुकताच प्रदर्शित झालेला ‘भूज’ चित्रपट सध्या बराच चर्चेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक दुधैयांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये याबाबतची अधिक माहिती दिली आहे. या चित्रपटात भारत-पाकिस्तान युद्धात गुजरातने एका रात्रीत विमानपट्टी तयार केल्याबाबतच्या घटना आहेत. तसेच हा चित्रपट केवळ सैन्यांवर आधारीत नसून नागरिकांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याला श्रद्धांजली आहे. या मुलाखतीबाबतच व्हिडीओ नक्की बघा.

पाहा व्हिडीओ:

थोडक्यात बातम्या-

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! लोकलने आता सर्वांना प्रवास करता येणार

पाकिस्तानात स्वातंत्र्यदिनी महिलेसोबत घडलं असं काही, नीचपणाचा कळस!

मुंबईत सेक्सटॉर्शनच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; बॅालिवूड हादरलं, ‘100 सेलिब्रिटीज…’

“2014 अगोदर महागाईवरून सत्ताधाऱ्यांना जाब विचारणारे आज मौन बाळगून बसलेत”

तालिबानच्या तावडीतून वाचली महिला, सांगितली आपबिती काळजाचा थरकाप उडवणारी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More