शहीद जवानांच्या कुटुंबियांना एक पैसाही न आकारणारं दुकान

मुंबई | राष्ट्रहित सर्वप्रथम म्हणत दादरच्या पतंजली मेगा मॉलमध्ये शहीदांच्या कुटुंबियांकडून कोणत्याही उत्पादनावर एक पैसाही आकारला जात नाही. देववेद एन्टरप्रायजेसच्या सर्वेसर्वा वैशाली भामरे यांनी हा निर्णय घेतलाय.

गणवेश घालून दुकानात येणाऱ्या जवानांना सर्व उत्पादनांवर २५ टक्के म्हणजेच तोटा सहन करुन सवलत दिली जाते. विनागणवेश दुकानात येणाऱ्या जवानांना १० टक्के म्हणजेच ना नफा, ना तोटा तत्वावर सवलत दिली जाते. मात्र यासाठी जवानांना आयकार्ड दाखवणं बंधनकारक आहे.

दुकानाचा पत्ता –

पतंजली मेगा मॉल,

सनशाईन प्लाझा, दादर पूर्व

फोन- २४११३९३९, २४१४३९३९

PATANJALI WITH THODKYAAT 2 1024x628 - शहीद जवानांच्या कुटुंबियांना एक पैसाही न आकारणारं दुकान
दुकानातील सवलतीची माहिती देणारा फलक
PATANJALI WITH THODKYAAT 1024x628 - शहीद जवानांच्या कुटुंबियांना एक पैसाही न आकारणारं दुकान
सवलत देऊन आकारण्यात आलेलं बील

बातमी वाचल्यानंतर खालील बटणांवर क्लिक करुन Whats App किंवा Facebook वर शेअर करा

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या