Top News

चंद्राच्या पृष्ठभागावर सापडलं पाणी; नासाच्या शास्त्रज्ञांचा दावा

न्यूयॉर्क | चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचा साठा आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. नासाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक ट्विट काही वेळापूर्वी करण्यात आलं आहे. नासाचे प्रशासक जिम ब्रिडेन्स्टाइन यांनी ही माहिती दिली आहे.

सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणाऱ्या चंद्रांच्या पृष्ठभागावर पाण्याचे साठे आढळून आले आहेत. त्यामुळे चंद्राच्या उर्वरित पृष्ठभागावरही विखुरलेल्या स्वरुपात पाण्याचे साठे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या पाण्याचा साधन संपत्ती समजायचं का? हे अद्याप निश्चित माहिती मिळू शकलेलं नाही. मात्र चंद्रावर पाणी सापडणं महत्त्वाचं मानलं जातं आहे, असंही नासाने म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

“नारायण राणेंची वैद्यकीय तपासणी करायला हवी”

काहीजण पराभवाच्या वर्षपूर्तीसाठी बीडमध्ये येऊन गेले- धनंजय मुंडे

“थाळ्या नाही वाजवायच्या तर घरात बसून अंडी उबवायची?”

‘कुणीही कितीही टरटर केली तरी…’; नवाब मलिकांचा भाजपला टोला

ना जीडीपी कळतो, ना अर्थव्यवस्था, महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात बुद्धू मुख्यमंत्री बसलाय”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या