महाराष्ट्र मुंबई

दिशाबाबत विचारताच आदित्य ठाकरे लाजले!

मुंबई | युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि अभिनेत्री दिशा पटानी यांच्या अफेअर्सच्या चर्चा सध्या चांगल्याच रंगल्या आहेत. यासंदर्भात आदित्य यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते चक्क लाजले.

आज आदित्य ठाकरे आणि दिशा दोघांचाही वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने दिशाकडून काय गिफ्ट मिळालं, असा प्रश्न आदित्य यांना विचारण्यात आला होता.

पत्रकाराच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे चक्क लाजले आणि त्यांनी हात जोडले.

दरम्यान, दिशा पटानी आणि आदित्य ठाकरे नुकतेच डिनरला सोबत गेले होते. दोघे सोबत दिसल्यानं त्यांच्या अफेअर्सच्या चर्चा रंगल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

-माढ्याच्या खासदारांनी घेतली उदयनराजेंची भेट; राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या

-महाराष्ट्र खरंच तुझी वाट बघत आहे; संजय राऊतांच्या अनोख्या शुभेच्छा

-…म्हणून रिषभ पंतला भारतीय संघासोबत राहता येणार नाही, ड्रेसिंग रुममध्येही नो एन्ट्री!

-हा नेता विखे पाटलांना म्हणाला विरोधी पक्षनेते; त्यावर मुख्यमंत्री त्यांना म्हणाले…

-रामदेव बाबांच्या पतंजलीला लोकं कंटाळली?? उत्पादन विक्रीत घट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या