मुंबई | अभिनेत्री दिशा पटानीने कोणताही फोटो किंवा व्हीडिओ शेअर केला की त्यावर चाहत्यांच्या कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडत असतो. दिशा पाटनी कायमच आपल्या ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावर फेमस आहे.
दिशा पाटनी सोशल मीडियावर जास्ट अॅक्टिव्ह असते. तिने आपल्या फॅन्ससाठी एक वेगळा फोटो शेअर केला आहे. याफोटोमुळे दिशा चर्चेचा विषय बनली आहे.
आपल्या सोशल अकाऊंटवर दिशा पाटनी कायमच ग्लामरस आणि बोल्ड फोटो अपलोड करत असते. यावेळी मात्र दिशाने फॅन्ससाठी ब्लॅक बिकनीतला फोटो शेअर केला आहे. ब्लॅक बिकनीतील या हॉट फोटोनं फॅन्सना दिशाने फॅन्सना पुरतं घायाळ केलं आहे .
दरम्यान, दिशाच्या फोटोला 1,682,950 लाईक्स इन्टाग्रामवर मिळाले आहेत. या फोटोत दिशा स्वीमींग पूलच्या एक टोकावर बसून रिलॅक्स होत आहे. दिशाच्य़ा अदांवर आधीच फॅन्स फिदा आहेत आणि तिच्या या हॉट फोटोनं तर नेटकऱ्यांना वेड लावलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
बहुमत असेल तर मग लपून-छपून चर्चा काय करताय?; फडणवीसांचा नव्या सरकारवर हल्लाबोल https://t.co/6JnGIWAGDK @Dev_Fadnavis @ShivSena @BJP4Maharashtra
— थोडक्यात (@thodkyaat) November 29, 2019
हम शतरंज में कुछ ऐसा कमाल करते हैं कि…; संजय राऊतांचा भाजपला टोला https://t.co/Nv1vU43RDO @ShivSena @Dev_Fadnavis @rautsanjay61
— थोडक्यात (@thodkyaat) November 29, 2019
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं टेंशन वाढलं; न्यायालयाने बजावला समन्स https://t.co/hCsUz7w0mY @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
— थोडक्यात (@thodkyaat) November 29, 2019
Comments are closed.