मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी ही आपल्या फिटनेसबाबत खुप क्रेझी आहे, हे सर्वांना माहित आहेच. त्यातच दिग्दर्शक अली अब्बाज जाफर यांनी दिशाचा एक व्हीडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.
दिशा या व्हीडिओत ट्रेनरसोबत अॅक्शन आणि फिटनेसची ट्रेनिंग घेताना दिसत आहे. ‘बागी-2’ च्या यशानंतर दिशा आता ‘भारत’ चित्रपटासाठी ही मेहनत घेत आहे. या चित्रपटात अभिनेता सलमान खानसोबत काम करणार असून चित्रपटात सलमानएेवजी नायिकांची अॅक्शन पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, ‘भारत’मध्ये सलमान, दिशासह प्रियांका चोप्रा, तब्बू आणि सुनील ग्रोवरही दिसणार आहेत.
And with such heavy rains outside , dedicated , hard working @DishPatani continues her @Bharat_TheFilm shoot rehearsals 😎😉 pic.twitter.com/DuR04smaOF
— ali abbas zafar (@aliabbaszafar) July 3, 2018
महत्त्वाच्या बातम्या –
-नागपूर अधिवेशनात भिडेंच्या शेतातील आंब्यांचा बोलबाला
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फाजील ‘लाड’ भोवले- शिवसेना
-मुख्यमंत्र्यांना आता खडसेंना मंत्रिमंडळात घ्यावेच लागेल- उद्धव ठाकरे
-…आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःलाच क्लीन चिट दिली
-साहेबांना नमवलं; कोहलीच्या नावावर आणखी एक विराट विक्रम!