डीजेचा आवाज बंदच; मुंबई हायकोर्टाचा निर्णय

मुंबई | डीजे आणि डाॅल्बीचा आवाज बंदच राहणार आहे. कारण हायकोर्टानं डीजे आणि डाॅल्बीवरील बंदी कायम ठेवली आहे. त्यामुळे डीजे व्यवसायिकांना दिलासा मिळालेला नाही.

सणासुदीच्या काळामध्ये डीजे आणि डाॅल्बीमुळे ध्वनी प्रदुुषण होतं. त्यामुळे राज्य सरकारने डीजे आणि डाॅल्बीवर बंदी आणली होती. त्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.

दरम्यान, सध्या तरी हायकोर्टानं डीजे आणि डाॅल्बीवरील बंदी कायम ठेवली असून परवा होणाऱ्या गणपती विसर्जनात गणेश मंडळ काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-पेट्रोलच्या दरात वाढ सुरुच; आजही वाढले पेट्रोलचे दर

-पाककडून भारतीय जवानाची निर्घृण हत्या; पाय कापला, डोळे काढले नंतर गोळ्या झाडल्या

-पाकिस्तानला आणखी एक धक्का; व्हीलचेअर क्रिकेट सामन्यातही भारताचा विजय

-पाकिस्तानच्या खेळाडूंनी लाज आणली; रडणाऱ्या पाकिस्तान्याचा व्हीडिओ व्हायरल

-कुत्र्याची चक्क महापौरपदी निवड; मांजर, लांडगा, गाढवाचा केला पराभव!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या