महाराष्ट्र मुंबई

सनातन संस्था बंदीच्या मागण्यांना भीक घालत नाही!

मुंबई | सनातन संस्था बंदीच्या मागण्यांना भीक घालत नाही, असं वक्तव्य सनातनचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी केलं आहे. ते टीव्ही 9 या न्यूज चॅनेलशी बोलत होते.

नालोसापाऱ्यातून जप्त केलेल्या स्फोटकांप्रकरणी अटकेत असलेेल्या वैभव राऊतशी आमचा कसलाही संबंध नाही म्हणत सनातनने हात झटकले आहेत.

दरम्यान, सनातन संस्थेला टार्गेट केलं जातंय जर, शासनाला बंदी यावं असं वाटतं, तर आम्ही आमची बाजू मांडू, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-बैठकीत महिला खासदारावर भडकले मोदी!

वैभव राऊतसह कुणाशीही आमचा संबंध नाही; सनातनचा खुलासा

-काँग्रेसला मोठा धक्का; संजय खोडकेंची होणार पुन्हा राष्ट्रवादीत एंन्ट्री?

-… त्यानंतर दलितांना आरक्षण देऊ नये- भाजप खासदार

-गोहत्यामुळेच केरळमध्ये महापूर आला; भाजप आमदार पाजाळलं अज्ञान

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या