Top News

आरक्षण संपवण्याची हिंमत कुणातच नाही!

पाटणा | आरक्षण संपवण्याची हिंमत कोणातही नाही, असं वक्तव्य बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलं आहे. ते पाटणा येथे बोलत होते.

दलित आणि मागास समााजासाठी असलेल्या तरतुदींशी कोणीही छेडछाड करू शकत नाही, असंही ते म्हणाले.

दरम्यान, अनुसूचित जाती आणि जमातींना आरक्षण आहे आणि ते राहणारच. ते आरक्षण टिकवण्यासाठी मी कसल्याही प्रकारचा त्याग करायला तयार आहे, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या–

-नरेंद्र मोदी भाजप खासदारांना हेडमास्तरसारखे वाटतात-शरद पवार

-फडणवीस सरकारला सुबुद्धी देवो; मराठा मोर्चेकऱ्याचं मारूतीरायाला साकडं

-मराठा आरक्षण मिळेपर्यंत तुम्हाला सोडणार नाही!

-नव्या महापौरांनी उधळला 50 पोती भंडारा; नागरिकांना मात्र मनस्ताप

-राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर; ‘या’ तारखेपासून मिळणार सातवा वेतन आयोग

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या