लातूर | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी कोणीही चर्चा करण्यासाठी जाऊ नये, असा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घेण्यात आला आहे. लातूरमध्ये ही बैठक झाली.
राज्य सरकारला मराठा समाजाच्यावतीेने अगोदरच निवेदन देण्यात आलेले आहे, त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करायला जाण्याची काहीही गरज नाही, असंही सांगण्यात आलं.
दरम्यान, 9 आॅगस्टला राज्यभर गुराढोरं रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-नरेंद्र मोदींनी देशहितासाठी काम केलंय, त्यांना पुन्हा निवडून द्या!
-मराठा मोर्चा मध्यस्ती प्रकरण; राणे पिता-पुत्रांविरोधात सोशल मीडियावर संताप
-…त्या मराठा मोर्चेकऱ्यांना सरकार माफ करणार नाही!
-मेगा भरतीत मराठ्यांवर अन्याय होणार नाही- मुख्यमंत्री
-मराठा मोर्चेकऱ्यांनी खासदार राजू शेट्टींना पिटाळून लावलं!