जेएनयूमधील काही शक्ती भारताविरूद्ध युद्ध पुकारत आहेत- निर्मला सितारामन

नवी दिल्ली | संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर देशविरोधी असल्याचा आरोप केला आहे. जेएनयूमधील काही शक्ती भारताविरूद्ध युद्ध पुकारत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. त्या नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलत होत्या.

मागच्या काही वर्षांपासून जेएनयूमध्ये जे घडत आहे ते निराशाजनक आहे. त्यांची पत्रकं आणि पुस्तिकांद्वारे ते भारतविरोधी असल्याचं आणि भारताविरूद्ध युद्ध पुकारत असल्याचे कळून येते, असा आरोप त्यांनी केला आहे. 

JNUSU चे प्रतिनिधी खुलेपणाने भारतविरोधी कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. त्यामुळे त्यांना भारतविरोधी म्हणण्यात मला कसलाही संकोच वाटत नाही, असंही त्या म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

-तुम्ही माझ्या दाढीची चिंता करू नका; शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना पलटवार

-राधाकृष्ण विखे-पाटलांचे पुत्र सुजय विखे राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढणार?

-नदीच्या वाहत्या पाण्यातच गणेश मुर्तींचं विसर्जन करा; सनातनचा हेकेखोरपणा

-कळसकर, अंदुरेसारख्या अनेक तरुणांचं ब्रेनवॉश; विखे-पाटलांचा धक्कादायक आरोप

-…म्हणून सनी लिओनीच्या या पुतळ्याची सध्या जोरदार चर्चा

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या