Top News

हातातोंडाशी आलेला घास जाऊ द्यायचा नाही- विश्वास नांगरे-पाटील

पुणे | मी आपला छोटा-मोठा भाऊ म्हणून सांगतो की, आपल्याला हातातोंडाशी आलेला घास हिंसाचार करुन जाऊ द्यायचा नाही, असं कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डाॅ. विश्वास नांगरे-पाटील म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्यभर सुरु असलेल्या आंदोलनात काल पुणे जिल्ह्याच्या चाकण परिसरात मोठा हिंसाचार झाला. तेव्हा हिंसाचार आटोक्यात आणण्याचा प्रयत्न नांगरे पाटलांनी केला.

दरम्यान, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त आहे कारण माझ्या धमन्यांमध्ये छत्रपतींचे रक्त आहे, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणासाठी काँग्रेस आमदार सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत?

-शिवसेनेच्या शाखेत कार्यकर्त्याने केला महिलेचा विनयभंग

-‘मी देखील या लढाईतला शिपाई असून बलिदान देणार’; मराठा आरक्षणासाठी आणखी एकाची आत्महत्या

-मला आजपर्यंत कोणी माझी जात विचारली नाही- नाना पाटेकर

-चाकण जाळपोळ प्रकरणी 4 ते 5 हजार जणांवर गुन्हा दाखल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या