नागपूर | मराठा आरक्षणासंदर्भात तातडीने निर्णय घ्या, मराठा समाजाच्या संयमाचा अंत पाहू नका, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले. ते विधान परिषदेत बोलत होते.
मराठा आरक्षणासाठी आत्तापर्यत राज्यात 57 मोर्चे निघाले. तरीही अजून निर्णय झालेला नाहीये. आता हे मोर्चे तालुक्या-तालुक्यातून निघत आहेत, असंही ते म्हणाले.
दरम्यान, मूक मोर्चे झाले आता ठोक मोर्चे निघत आहेत. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी मुंडेंनी अधिवेशनामध्ये केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-यो यो हनी सिंगचा ‘सिंग’ चालतो मग सनीच्या लिओनीचं ‘कौर’ का नाही?
-क्या हुआ तेरा वादा…; धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
-दूध आंदोलनासाठी राज्य सरकारच दोषी- राज ठाकरे
-उद्या तुमच्याही लोकांना पट्ट्यानं फोडून काढलं तर चालेल का?- राज ठाकरे
-आंदोलनकर्त्यांच्या घरातील महिलांशी पोलिस अश्लील बोलत आहेत; राजू शेट्टींचा आरोप