महाराष्ट्र

पुढच्या निवडणुकीत माझा बळी देऊ नका; आमदार सतेज पाटलांची कार्यकर्त्यांना विंनती!

कोल्हापूर | आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये माझा बळी देऊ नका, कारण मागील निवडणुकीत माझ्या आणि कार्यकर्त्यांच्या गाफीलपणामुळे माझा बळी गेला होता, असं आमदार सतेज पाटील म्हणाले.

विकास कामाच्या जोरावर 2014 ची विधानसभा निवडणूक लढवली. चांगले वातावरण असल्याने सर्वच गाफील राहिलो आणि पराभवाला सामोरे जावे लागले. असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, ज्यांना मदत केली त्यांनीच मला फसवलं. त्यांच्याविरोधात लढण्यासाठी मी तयार आहे, मात्र कार्यकर्त्यांनी झटून काम करावे, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-‘शिवडे, I Am Sorry’ पिंपरीतील प्रेमवीराचा पोस्टर लावून माफिनामा

-भाजप- एमआयएममध्ये राडा; एमआयएम कार्यकर्त्यांचा भाजप मंत्र्याच्या गाडीवर हल्ला!

-मेघा धाडे आणि पुष्कर जोगनं मागितली माफी?

-मोदींची गुरूभक्ती; संपूर्ण अंत्ययात्रेत नरेंद्र मोदी पायी चालले!

-होय मी विरोध केला, हिम्मत होती तर एकाएकानं यायचं की- एमआयएम नगरसेवक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या