Top News

मराठा आरक्षणावर बोलू नको म्हणून मला एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावरून फोन!

मुंबई | मराठा आरक्षणावर काहीही बोलायचं नाही म्हणून मला शिवसेनेचे मराठा आमदार एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावरून फोन आला, असा गौप्यस्फोट मराठा आरक्षणासाठी पहिला राजीनामा देणारे हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.

मराठा आरक्षणासाठी माझे बांधव आत्महत्या करत आहेत, हिंसाचार वाढत आहे, यावेळी मी काहीही बोलायचं नाही, माझाच पक्ष माझ्या पाठीशी उभा राहत नसेल तर मी त्यांचा निषेध करतो, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, मराठा ही लढवय्या जात आहे, त्यामुळे आपण लढायचं आहे. त्यामुळे खचून जाऊ नका आणि आत्महत्या करू नका, असं आवाहनही त्यांनी केलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-…नाहीतर मंत्रालयाला घेराव घालू- मराठा क्रांती मोर्चा

-आजपासून मल्टिप्लेक्समध्ये बिनधास्त घेऊन जा बाहेरचा खाऊ…

-घुसखोरांना बाहेर काढण्याची हिंमत फक्त मोदी सरकारमध्येच आहे- अमित शहा

-जियोचा धमाका प्लान ; 6 महिने अनलिमिडेट कॉल आणि 4जी इंटरनेट

-महादेव जानकरांची दिल्लीकडे कूच; 29 ऑगस्टला दिल्लीत मेळावा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या