महाराष्ट्र मुंबई

“काहीही सांगा पण किरीट सोमय्यांचं काम करायला सांगू नका”

मुंबई | “काहीही सांगा पण किरीट सोमय्यांचं काम करायला सांगू नका” अशी विनवणी  ईशान्य मुंबई मतदारसंघातील शिवसैनिकांंनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्दव ठाकरे यांच्याकडे केल्याचं कळंतय.

जरी युती झाली तरी आम्ही किरीट सोमय्यांचं काम करणार नाही असंही या शिवसैनिकांनी सांगितलं आहे. पक्षाने कारवाई केली तरी विरोधातच काम करु असा निर्धार कार्यकर्त्यांनी ठाकरेंसमोर केला

प्रत्येक शिवसैनिक त्यांच्या विरोधातच काम करतील, असा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे. सोमय्या हेच युतीचे उमेदवार झाले तर एकही शिवसैनिक त्यांना मतदान करणार नाही, असंही शिवसैनिकांनी सांगितलं.

दरम्यान, मातोश्रीवर उद्दव ठाकरेंच्या उपस्थित बैठक झाली, तेव्हा या शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या नावाला कडाडून विरोध केला.

महत्वाच्या बातम्या-

-“भाजप नेत्यांनो माझ्या तब्येतीची काळजी करू”, शरद पवार माढा लोकसभा लढणार?

पुण्यातून भाजपनं पक्क ठरवलं ‘एकला चलो रे’? पुण्याच्या सभेत युतीबाबत एक शब्द नाही!

दिल्लीतील परिस्थिती पाहता पवारांना पंतप्रधान बनण्याची संधी- मोहिते पाटील

-खरंच देवेंद्र फडणवीस बारामतीत पवारांना आणि शिरूरमध्ये आढळरावांना चारी मुंड्या चित करणार?

अखेर पुणतांब्यांतील बळीराजाच्या पोरींचं अन्नत्याग आंदोलन मागे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या