विष पेरण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करू नका- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली |  विष पेरण्यासाठी किंवा द्वेष पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जाऊ नये, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. ते वाराणसीमध्ये बोलत होते.

अनेकदा लोक सभ्यतेच्या मर्यादा ओलंडतात. काही चुकीचं ऐकतात, पाहतात आणि तेच फॉरवर्ड करतात. समाजासाठी हे किती धोकायदाक आहे याचा ते विचारच करत नाहीत, असंही ते म्हणाले.

दरम्यान, प्रत्येकाने सोशल मीडियावर आपण द्वेष पसरवणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या चांगल्या गोष्टी शेअर केल्या पाहिजेत, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-अपशब्द वापरल्यामुळे मराठा समाज आमदार विजय औटींविरोधात आक्रमक!

-विराटने क्रिकेटमधील ‘हा’ प्रकार खेळण्यास दिला नकार

-राहुल गांधी प्राथमिक शाळेतल्या मुलासारखं बोलतात- अरूण जेटली

-नाशिक पालिका आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात तक्रार दाखल!

-विरोधकांकडे मुद्दे नसल्यामुळे ते छिंदम..छिंदम करतात- भाजप खासदार

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या