बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

नवी दिल्ली |  तरुण वयातील मुलींना तसेच अनेक महिलांना चेहऱ्यावर पिंपल्सच्या समस्या असतात. अनेक वेळा औषधं आणि वेगवेगळ्या ट्रिटमेंट घेऊन देखील या समस्यांवर मात करणं कठीण जातं. अशातच काही घरगुती उपाय या समस्यांसाठी प्रचंड फायदेशीर ठरते. तसेच हे उपाय घरगुती असल्यामुळे याचा कसलाही साईड इफेक्ट होत नाही.

चेहऱ्यावर असलेल्या पिंपल्सवर बेसण पिठामध्ये लिंबू मिक्स करुन लावावा. ही पेस्ट चेहऱ्यावर 20 मिनीटं ठेवल्यानंतर त्याला कोमट पाण्याने धुवून टाकावी. ही पेस्ट पिंपल्स घालवण्यासाठी मदत करते.

चेहऱ्यावरील पिंपल्सच्या समस्यांवर हळद, लिंबू, मुलतानी माती, चंदन पावडर, खोबरेल तेल आणि गुलाब पाणी याचा वापर देखील अत्यंत फायदेशीर ठरतो. यासाठी या सर्व वस्तूंनचे एकत्रीत मिश्रण करावे. त्या मिश्रणाची पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावून नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा.

केळी मॅश करुन त्यामध्ये दोन चमचे दही आणि एक चमच मध मिसळावा. याची पेस्ट चेहऱ्यावर 15-20 मिनीट लावून नंतर चेहरा धुवावा. हे सतत केल्याने चेहऱ्यावरील डाग नाहीसे होतील. तसेच दोन चमचा दही आणि आर्धा चमचा लिंबूचा रस पिळून बनवलेली पेस्ट चोहऱ्यावर लावून आर्ध्या तासानंतर धुवावी. याने चेहऱ्याचा रंग गोरा होतो.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून मी रॅली काढून पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करतीये- पंकजा मुंडे

ठाकरे सरकारची बदनामी केल्यानं एसटी कर्मचाऱ्याचं निलबंन!

मोठी बातमी! कृष्णेची पाणी पातळी वाढणार; पुढील आठवड्यात मोठ्या पावसाचा अंदाज

एकेकाळी काम मागण्यासाठी अंधेरीत दिवस-रात्र फिरायचो आता…- पंकज त्रिपाठी

“केंद्रातील मोदी सरकारच्या हातात देश सुरक्षित नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More