नवी दिल्ली | उद्योगपतींनी देशाच्या विकासात महत्त्वाचं योगदान दिलं आहे. त्यांच्यासोबत उभं राहायचं नाही तर त्यांना चोर, दरोडेखोर म्हणून अपमानित करायचं का? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थित केला आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी केवळ उद्योगपतींच्याच हिताचं पाहतात, असा आरोप केला होता. त्याला मोदींनी जोरदार प्रत्युतर दिलं.
दरम्यान, उद्योगपतींच्या बाजूला उभं राहण्यास आम्ही घाबरत नाही. त्याचा आम्हाला संकोचही वाटत नाही, असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा आंदोलकांकडून सरकारशी चर्चा करणारांची नावं जाहीर करा!
-मराठा मोर्चेकऱ्यांनी खासदार राजू शेट्टींना पिटाळून लावलं!
-आयुष्यात माणसानं एकदा तरी पांडूरंगाची वारी अनुभवावी- नरेंद्र मोदी
-पिंपरीत मराठा मोर्चेकरी आक्रमक; बसची तोडफो़ड
-मराठा मोर्चेकरी आक्रमक; उद्या सोलापूर बंदची हाक!