Top News

राहुल गांधी पाकिस्तानचे आहेत का?- नितीन गडकरी

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे काय पाकिस्तानचे आहेत का? आपण पाकिस्तानशीही चर्चा करतोच ना? असा सवाल केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी केला आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी असं उत्तर दिलं आहे.  

प्रजासत्ताक दिनी राहुल गांधी गडकरींच्या शेजारी कसे, असं विचारल्यावर पूर्वी सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षा होत्या. तेव्हा त्यांनाही माझ्या बाजूला स्थान दिलं जात होतं.

राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष आहेत म्हणून त्यांना माझ्या शेजारील स्थान दिलं होतं, असं गडकरींनी सांगितलं. 

दरम्यान, राहुल आणि माझ्यात थंडी, चलचित्ररथ आणि इतिहास या विषयांवर चर्चा झाली, असं गडकरी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

नरेंद्र मोदींच्या झंझावाताला ‘या’ तीन नेत्या ब्रेक लावणार?

बाळासाहेबांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल

-नितीन गडकरींनी केलं पंतप्रधान पदाबाबत केलं मोठं वक्तव्य

अण्णा हजारेंच्या पत्रांना नरेंद्र मोदींचं एका ओळीचं उत्तर

-“आता भक्त म्हणतील हा आत्तापर्यंतचा सर्वात महान अर्थसंकल्प”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या