Top News आरोग्य कोरोना विदेश

डोनाल्ड ट्रम्प रूग्णालयातून व्हाईट हाऊसमध्ये परतले

वॉशिंग्टन | नुकतंच डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. तर आता डोनाल्ड ट्रम्प रूग्णालयातून घरी आहेत.

अमेरिकेतील वॉल्डर रीड मेडिकल सेंटरमध्ये ट्रम्प उपचार घेत होते. ट्रम्प अजूनही कोरोनामुक्त झालेले नाहीत. मात्र त्यांची तब्येत सुधारल्यामुळे त्यांना व्हाईट हाऊसमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

व्हाईट हाऊसमध्ये आल्याची ट्रम्प यांनी स्वत: ट्वीट करत माहिती दिली. त्यांना व्हाईट हाऊसमध्येच रेमडेसीवीरचा पाचवा डोस दिला जाणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीये.

महत्वाच्या बातम्या-

‘मी जिवंत आहे’; जिवंतपणी श्रद्धांजली वाहणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली

मी अंधभक्त नाही, गरीब कुटुंबातील व्यक्ती पंतप्रधान बनू शकते हे मोदींनी सिद्ध केलं- कन्हैया कुमार

“राहुल गांधी व्हीआयपी शेतकरी, जे ट्रॅक्टरमध्ये बसण्यासाठी सोफा वापरतात”

…म्हणून काँग्रेसचा कृषी विधेयकाला विरोध- रावसाहेब दानवे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या