फ्रान्सच्या फर्स्ट लेडीला ट्रम्प म्हणाले, “व्वा काय फिगर आहे? सुंदर!…”

मुंबई | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची महिलांविषयी अनेक वक्तव्य वादग्रस्त आहेत. आता त्यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीबाबतही असंच वक्तव्य करुन खळबळ उडवून दिलीय. 

तुम्हाला माहित आहे का? फिगर अजूनही एकदम व्यवस्थित आहे, सुंदर!… असं डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट सांगितलं. डोनाल्ड ट्रम्प आणि पत्नी मेलानिया यांनी फ्रान्स राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. यावेळी मॅक्रॉन यांच्या पत्नी ब्रिजेट यांना उद्देशून त्यांनी हे वक्तव्य केलं.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या