भारत-पाकिस्तानसाठी लवकरच खुशखबर- डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्ली | भारत-पाकिस्तानमधील वातावरण तणावाचं आहे. मात्र अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सूचक वक्तव्य केलं आहे. भारत-पाकिस्तानला लवकरच खुशखबर मिळेल असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

ट्रम्प यांनी पाकिस्तानी पंतप्रधान इमरान खान यांच्याशीही फोनवरुन चर्चा केली आहे. त्यामुळे ते कोणत्या बातमीविषयी बोलत आहेत हे पाहावं लागेल.

भारत-पाकिस्तानमधील स्थिती चिंताजनक आहे. मात्र काही दिवसातच दोन्ही देशांना चांगली बातमी मिळणार आहे, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मत्री माईक पाॅम्पीओ यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याची चर्चा केली होती.

महत्वाच्या बातम्या-

इमरान खान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, शांततेसाठी अभिनंदन यांनाही सोडण्याची तयारी?

‘हा’ क्रिकेटर ठरला 500 षटकार ठोकणारा पहिला फलंदाज

-पाकिस्तानचा हेतू स्वच्छ असेल तर मोदींनी चर्चेची संधी गमावू नये- राज ठाकरे

दुर्दैव! वीर पत्नीवर पैशासाठी दिरासोबत लग्न करण्याचा दबाव

विंग कमांडर अभिनंदन यांच्या वडिलांचं देशवासियांना उद्देशून भावूक पत्र