डोनाल्ड ट्रम्प जेव्हा सीएनएन वृत्तवाहिनीला मारतात, व्हिडिओ वादात

वॉशिंग्टन | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीएनएन वृत्तवाहिनीला मारत असल्याचा व्हिडिओ ट्विट केला. या ट्विटमुळे जगभरात एकच खळबळ उडाली असून ट्रम्प यांच्यावर टीकेचा भडिमार सुरु आहे. 

दोनेक वर्षापूर्वी ट्रम्प यांनी डब्ल्यूडब्ल्यूई कार्यक्रमात सहभाग घेतला होता. तेव्हा त्यांनी तेथे एका व्यक्तीला मारहाण केली होती.

तोच व्हिडिओ एडिट करुन त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर सीएनएन या वृत्तवाहिनीचा लोगो लावण्यात आला आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या

1 Comment

Comments are closed.