…तर व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्पसोबत डिनर घेणारे मोदी पहिले नेते!

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ जूनला अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते अमेरिकेचे पंतप्रधान डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये डिनर करतील.

ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यावर त्यांच्यासोबत डिनर करणारे मोदी पहिलेच नेते असतील.

ट्रम्प-मोदी भेट महत्वाची ठरणार आहे. कारण संरक्षणविषयक मुद्द्यांसोबतच एच वन बी व्हिसा आणि दहशतवादाच्या मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये महत्त्वाची चर्चा होणार असल्याचं समजतंय. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या